А¤®а¤°а¤ѕа¤ Аґђ А¤§а¤®а¤ѕа¤•ഇदार А¤‰а¤–ा़ഇ | Marathi New Ukhane For Girls <2026>

चांदीच्या ताटात फणसाचे गरे, राव दिसतात सर्वांत खरे।

मोहोरलेले अंगण अन् तुळशीची वृंदावन, रावांच्या नावाने भरले मी कंकण।

हिमालय पर्वतावर बर्फाचे थर, रावांचे नाव घेते आता सोडा माझा पदर।